Nav Prabha:माजी सभापती अनंत शेट यांचे निधन (Former Speaker Anant Shet Passes Away)
गोव्याचे माजी सभापती अनंत शेट (५८) यांचे रविवारी पहाटे ३च्या सुमारास गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. काही दिवसांपूर्वी आंघोळ करीत असताना न्हाणीघरात घसरून पडले होते. त्यानंतर त्यांना गोमॅकोत उपचारासाठी दाखल केले होते. More..........
Android |  Apple(iPhone) |  Windows